महिला व मुलींना घरगुती बिझनेस करण्याची सुवर्ण संधी, बँगलस डिझाईनिंग हस्तकला.


नमस्कार, माता भगीनीनो आजच्या महागाई च्या काळात सामान्य लोकांनचं जगन किती अवघड झालय,त्यात तर एकठ्या ,असहारा,गरीब वर्गीय वेळेवर काम मिळत नाही,योग्य पगार पडत नाही, वरून घरचे काम, वेळेवर जान होत नाही, कराव तरी काय, भेटल कुठे तर काम जास्त होत नाही,

काही चांगले वर्गातील महिला साठी पण घर बसल्या काहीतरी करण्याची ईच्छा असते,साईड बिझनेस किंवा आजच्या काळात पगार पुरत नाही म्हणून, तर काही महिलांंना नवनवीन कला शिकण्याची ईच्छा असते, कि अस काहीतरी आल पाहिजे जे घरीबसुन करता याव,व कुणाच बंधन नसाव,जसावेळ मिळेल तस करता यावे,

या सर्व गोष्टी च समाधान आम्ही घेऊन आलोय.

आमचा हेतू आणि उदिष्ट आहे महिलांंना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे,स्वावलंबी बनविने।

तर ही महिला साठी एक चांगली संधीआहे,त्याचा जास्तित जास्त महिलांंनी लाभ घ्यावा ही विंनंती.
*****************************************
हे बिझनेसच नाव आहे हस्तकला यात बांगड्यावर विविध प्रकारे डिझाईन कसे तयार करावे हे तुम्हाला प्रतेक्ष दोन दिवस शिकविले जाईल,व करून घेतले जाईल.
*****************************************
प्रक्षिशन Training हे दोन दिवसाची असेल,training fees 1500 ru.असेल.
त्यात रहाने,जेवन,चहा,training certificate,प्रमाण पत्र,training साठी लागणारे सर्व साहित्य व तुम्हाला एक डिझाईन बनवलेली बांगडी जोडी फ्रि देण्यात येईल.
*****************************************
Training झाल्यावर तुम्हाला तुम्ही बनवलेली बांगड्या कुठे विकायच्या,माक्रेटिंग कस करायच या विषयी मार्गदर्शन व मदत आम्ही करू।
साधारण या बांगड्या बनवण्यासाठी 10 ते 20 रू खर्च येतो, आणि विक्री ही 120 ते 150 रू होते. वेळ लागतो बनवण्यासाठी 15 ते 20 मि.
*****************************************

नाव नोंदणी साठी संपर्क, 

मोजक्याच जागा शिल्लक,

Roj4you group multi services
At.post. Naigaon. tq.Naigaon. dt.Nanded

Mo.8483900161

नोट..हा आमचा watsapp no आहे सेव करा आणि या नंबर वर आ पला वाटस अँप नंबर सेंंड करा.आम्ही वाटस अँप मेसेज दवारे असे विविध उपक्रम राबवत असतो,training आणि मार्गदर्शन ची माहिती आपना पर्यंत वेळोवेळी कळवत राहु जाचा आपनाला नक्कीच फायदा होईल.

आमच्या सुविधा खालील प्रमाणे आहेत.

होम बेसड जाँब

एझनसिज.

प्रतिनिधी जाँब

Training and मार्गदर्शन

अँडवरटाईझिंग शोशल मिडिया

पार्ट टाईम जाँब

Agreeculture related all service

खरेदी विक्री 
********************************
स्वयं शिका स्वयं कमवा

स्वावलंबी व्हा.

महिलांना रोजगार देणे

महिलांना आर्थिक दृष्टा सक्षम बनविने

हेच आमचे ध्येय आणि उदिष्ट आहे.

हा मेसेज जास्तीत जास्त महिला पर्यंत पोहचवा धन्यवाद।

आणि आपणाला कुठल्याही हस्त कला येत असतील तरीही आम्हाला कळवा,त्यात आम्ही तुम्हाला पण मदत करू तुमचे अंगी असणारे कौशल्य जगापुढे आणुन देऊ त्या कौशल्य चा फायदा करून घ्या.जर तुमचे कौशल्य आम्हाला आवडले तर तुम्हाला जेंव्हा कधी तुमची कला सादर करण्यासाठी आम्ही बोलवाल तेंव्हा तेंव्हा आमच्या तफ्रे पर डे ला मानधन म्हणून 1000 ते 2000 हजार देऊ. आणि जे काही वस्तु तुम्ही बनवता त्या वस्तू विक्रीसाठी मदत करू.




Comments