ह्युमिक अँसिड बनवा घरच्या घरी,अगदी कमी खर्चात.




*ह्युमीक अँसीड बनवा शुन्य खर्चात घरच्या घरी*
बाजारातुन महागडे विकत आनण्याची काही आवश्यकता नाही

👉
2० ली गोमुत्र
+ 5ली ताक एकत्र करून
२ दिवस सावलीत ठेवा त्यानंतर त्यात
3ऱ्या दिवसी
२५० ग्राम गुळ टाकून
२४ तास ठेवा
झाले आपले झिरो बजट शुन्य खर्चात
हयुमीक अँसीड तयार

कृषी सल्लागार 

एस.व्हि.धोते

महाराष्ट्र हेड किसान स्पेस टिम 

मो.8483900161

मोबाईल अँप आजच डाऊनलोड करा.

http://play.google.com/store/apps/details?id=com.kisan


Comments

Post a Comment