पाँलिहाऊस,ग्रिनहाऊस,शेडनेट.बनुन मिळेल फक्त 50%रक्कम भरा।100%रक्कम भरण्याची गरज नाही. त्यासाठी ओनलाईन अर्ज भरून घ्या.



नमस्कार शेतकरी बंधुनो
 ५०% सबसिडी वजा नेटहाऊस व पॉलीहाऊस.
१) शेतकराकडे कृषी खाताची पुर्वसमिती असेल तर ५०% रक्कम वजा करून नेटहाऊस व पॉलीहाऊस उभा करून देते.
२) आता शेतकर्यांना १००% लोण (loan) काढण्याची गरज नाही.
३) मटरियेल पुर्ण NHM गाईडलाईन प्रमाणे असेल.
४) दरर्जेदार व नामवंत कंपनीचे ISI मार्किंग(marking) GI मटरियल असेल.
५) सबसिडी ही सरकारची आल्यानंतर कंपनीला दणे बंधनकारक राहिल
६) ओपनींग वेन्ट ३०% असेल
७) पॉलीहाऊस पेपरची वॉरंटी ३  वर्षाची असेल
८) प्रोफाईल १३०० ग्रम वजनाची असेल

नोटःया योजनेचा लाभ घेण्यासाठी ओनलाईन अर्ज भरून प्रिंट कृषी विभागात दाखल करा,पुढील आठवड्यात समत्ती पत्र कृषी विभागा माफ्रत वाटप चालु होणार आहेत,तरी याचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यानी घ्यावे.आणि हा मेसेज व हि लिंक जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा कुणाला तरी याचा फायदा होईल, धन्यवाद।
***************************************
पाँलिहाऊस,ग्रिनहाऊस बनविण्यासाठी व ईतर मदतीसाठी 

संपर्क, Krushi roj multi services v shetkari mall.nanded.

मो.नं.8483900161

Comments

  1. plz share the link for online form submission and total budget

    ReplyDelete
  2. My watsapp no 8483900161 online farm proshijar Polihouse Green house sednet.online aplay.contact mi

    ReplyDelete

Post a Comment