Skip to main content

Posts

Featured post

ह्युमिक अँसिड बनवा घरच्या घरी,अगदी कमी खर्चात.

*ह्युमीक अँसीड बनवा शुन्य खर्चात घरच्या घरी* बाजारातुन महागडे विकत आनण्याची काही आवश्यकता नाही 👉 2० ली गोमुत्र + 5ली ताक एकत्र करून २ दिवस सावलीत ठेवा त्यानंतर त्यात 3ऱ्या दिवसी २५० ग्राम गुळ टाकून २४ तास ठेवा झाले आपले झिरो बजट शुन्य खर्चात हयुमीक अँसीड तयार कृषी सल्लागार  एस.व्हि.धोते महाराष्ट्र हेड किसान स्पेस टिम  मो.8483900161 मोबाईल अँप आजच डाऊनलोड करा. http://play.google.com/store/apps/details?id=com.kisan

Latest posts

गुलाब लागवड संपुर्ण माहिती.Gulab lagavad.rose farming.

गट शेतीसाठी शाशनाकडुन एक कोटींचे अनुदान।सरकारची नवी योजना।2022 पर्यंत उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष।

सोलार कृषी पंप योजना 2017

Animals feed goat feed poltry feed

Dragon ची शेती करा,लाखो कमवा.एकदा लागवड करा सात वर्ष उत्पन्न मिळवा.

अझोला शेती पशुपालन करणाऱ्यासाठी खुपच फायदेशीर आहे।

पाँलिहाऊस,ग्रिनहाऊस,शेडनेट.बनुन मिळेल फक्त 50%रक्कम भरा।100%रक्कम भरण्याची गरज नाही. त्यासाठी ओनलाईन अर्ज भरून घ्या.

महिला व मुलींना घरगुती बिझनेस करण्याची सुवर्ण संधी, बँगलस डिझाईनिंग हस्तकला.

Chandwala goat for cell चांदवाला बकरा बेचना है,किं25 लाख.

शाशनाच्या कृषी योजना कोनत्या आहेत. आणि अनुदान किती?